top of page

Project consultant company

THE INDIAN  CLUSTER DEVELOPMENT CORPORATION

 

Frequently Asked Questions

शेतकऱ्यांना नेहमी -नेहमी पडणारे प्रश्न
 

या मध्य कोन ,कोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात
~सर्व प्रकार चे शेतकरी सहभागी होऊ शकतात
कंपनी पासून 100 किलोमीटरवर च्या अंतरावर किंवा आपल्या सोयीनुसार  कोणीही

शेवगा पाला "एकरी "वार्षिक किती उत्पादन होऊ शकते त्याचा ठोकताला सांगा??
एकरी 2000 झाडे 
वार्षिक एक झाड 5 किलो पाला पकडून
2000×5 kg =10000 kg
10000×50 रुपये=500000/_
असे आहे डोबल अर्थ शास्त्र आहे तरी 
आपण केवळ या च्या निम्मेच पकडू 
अनेक नैसर्गिकसंकट पकडून 
खाली आम्ही 2 लाख ते 4लाख सांगितले आहे


काढल्यानंतर कधी पर्यंत आणून द्यावा?
शेवगा पाल्याचा भाव कसा ठरतो?

पाला काढल्या नंतर शक्यतो लवकरात लवकर12तासात कंपनी कडे पाठवावा उशीर होणार असेल तर सव पाला सावलीत सुकवा काड्या पाना पासून सुट्ट्या झाल्यानंतर पिशवीत पॅक करून आणावा 

भाव
 लॅब टेस्टिंग ,आद्र्रता टेस्टिंग ,काड्या कुड्या, पाल्याची गुणवत्ता तपासून भाव ठरतो 
 

शेतकरी ना कर्ज सुविधां आहे का
~हो, बार्शी तालुक्यातील शेतकरी ना ही सुविधांचा आहे ,त्याच बरोबर इतर ठिकाणी फाईनान्स कंपनी ची सुविधां असल्यास मिळेल ,आता ही सुविधा उस्मानाबाद जिल्ह्यत नाही
 

रोपे कोठुन घ्यावयाची
~कंपनी ऑफिसमध्ये मिळतील
 

रोपांची किंमत काय असेल
~प्रति रोप 15/- राहील
 

लागवडीसाठी व वर्षभर कंपनी मार्गदर्शन करणार का??
~हो, फिल्ड co- ordinar प्रत्येक्षात व फोनवरुन मार्ग दर्शन करतील
 

आमच्या आता उभा शेतातील चालतील का?
~चालणार नाहीत ,
करण आंतरराष्ट्रीय बाजारात जी जास्त पाला देणारी शेवगा विशिष्ट शिफारस जात व सर्व सभासद ची एक गुणवत्ता येण्या साठी  वैशिष्ट्यपूर्ण त्याच शेवग्याच्या जातीची शिफारस आहे,कंपनी रोपे तयार आहेत.
 

माझ्या कडे आता शेवगा तयार आहे काय करू
~कंपनी या शेवग्या चा पाला घेईल ,परन्तु त्याचा भाव फार कमी आहे तरी....याच शेतात दुसरा सेंद्रिय शेवगा एकाआड एक दुसरी रोपे लावावीत ....
तो पर्यंत आपला चालू झाडांचा पाला खरेदी केली  जातो
 

लागवड किती अंतरात करावी
-दोन सरी त ५फूट 
दोन झाडा तील अंतर  2 फूट किंवा 4 फूट ठेवावे 
(पाल्याशी मतलब असल्याने केवळ पाला या उदेशाने लागवड करतात)
 

एकरी किती रोपे लागतील
-एकरी 2000 रोपे लागतात ....तुटाळ पकडून एकरी 2100 झाडे  लागतात
 

Drip की पाटाने पाणी द्यावे?
~ही ....तुमची इच्छा आहे तुम्हाला जे शक्य आहे ते करावे
 

शेवगा रोपांचे संगोपन कसे करावे?
~रासायनिक खतांचा वापर करता येणार ,नाही ,सर्व  सेंद्रिय खते वापरावी लागणार
 

सेंद्रिय शेती प्रमाणपत्र घ्यावे लागणार का?
~हो.... शेतकरीना आवश्यक आहे 
 

Organic सर्टिफिकेट चा खर्च कोण करणार
सर्व प्रकारचे ऑर्गनिक सर्टिफिशन चा खर्च कंपनी करणार 
 

ऑर्गनिक सर्टिफिशन साठी शेतकऱ्यांना मुबई ,पुणे येथे ~जावे लागणार का?
-नाही, पण शेतकऱ्यांना ऑरगॅनिक सर्टिफिशन साठी सर्व प्रकारची माहिती कंपनी पुरवेल /आवश्यक ते कागत पत्रे कंपनी ला द्यावी लागतील
 

सम्पूर्ण सेंद्रीय शेती कधी समजली जाते?
~पाहिले वर्ष -साधारण शेतकरी 
दुसरे वर्ष-विष मुक्त शेती residue free farm
तिसरे वर्षे -सेंद्रिय शेती/शेतकरी असे समजले जाते
 

जास्त पाला येण्या साठी ,चोरून रासायनीक खताचा वापर केल्यास?
~कंपनी शेतकऱ्याचे सभासत रद्द करून ....नुकसानभरपाई ची केस दाखल करते
 

अंतर पीक घेऊ शकतो का?
~लिबूंनी, सीताफळ,आंबा,पेरू, चिकू, या फळबागेत अंतर पीक घेऊ शकता
पण सेंद्रीय शेती करावी लागते 
म्हणजे दुसऱ्या पिकास रासायनिक खत घालता येणार नाही
 

सेंद्रिय खते कोण पुरवणार
~सेंद्रिय खते कंपनी आपणास माफक दरात पुरवता करील,किंवा तुम्ही बाहेरून विकत घेऊ शकतात.
 

शेवगा पाला काढणी कधी येते ?*
~-साधारणपणे 2 ते ३ महीने ते 45 दिवसात ,त्या नंतर नैसर्गिकरित्या वाडी नुसार कापणी करावी
 

शेवगा पाला कलेक्शन सेंटर वर कधी विक्रीला पाठवावा??
~साधारण पणे दुसऱ्या दिवशी देटा पासून पाने गळल्यानंतर सर्व काड्या निसून .... कंपनीच्या सेंटरमध्ये पटवून देणे
 

पाला उन्हात वाळवून द्यावा का??
-~चालत नाही ,
 

विक्री पावती मिळते का??
~हो,संगणकीय मॅसेज ,वजन ,आद्रता, इत्यादी सर्व तपशील सह ...
 

विक्री केल्यानंतर पैसे कसे मिळतात??

~-बँक खात्यावर ,परंतू ही कंपनी आपली शेतकऱयांची असल्याने ,माल कलस्टर वर आणून दिल्या नंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मधून पैसे येण्यासाठी साधारण 30 दिवस लागू शकतात 
 

शेवगा पाल्यास काय भाव मिळेल?
~साधारण पणे 50/100रुपये प्रमाणे
 

एकरी साधारणपणे किती पैसे मिळतात
~साधारणपणे (मागील अनुभव पहाता .....!आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ नुसार |हमी नाही)
 

कंपनी ने शेवगा पाला नाही खरेदी केला तर....?
~असे होणार नाही .....समोरील पार्टी बरोबर करार असतो
यंदा कदाचित बाजारपेठ मागणी नसल्यास खलील पर्याय कंपनी कडे आहेत
स्टोअर करणे त्यावर कर्ज घेऊन शेतकऱ्यास पैसे देणे
झाडा स शेंगा आणून ....त्याचे मार्केटींग करणे .......त्या मुळे शेतकरी चे नुकसान होऊ शकत नाही

शेतकरी शेवगा शेती सदर्भात आत्मनिर्भर होऊ शकतो का

© 2020 by Dhan farmars agro producer company

bottom of page